कोरेगाव प्रतिनिधी
दादा वाकडे
त्या सभापती महिलेस दहा कोटी दिले
आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा आरोप म्हणाले भीतीच उरली नाही सातारा जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून लता करणे यांना दाखवते रुपये दिल्याचा सण-साणा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी केला सातारा जि प विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रसारमाध्यमासी बोलताना आमदार शशिकांत शिंदे साहेब म्हणाले सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती निवडी मध्ये भाजपने लोकशाहीचा खून केला आहे

Post a Comment