⚡ ब्रेकिंग News

श्री केदारेश्वर दिंडी प्रस्थान

कोरेगाव प्रतिनिधी दादा वाकडे श्री केदारेश्वर दिंडी प्रस्थान कळविण्यात आनंद होतो की संपूर्ण कोरेगाव तालुक्यातील वारकरी भक्तांचा सहभाग असणाऱ्या श्री केदारेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे आज 17 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे तसेच सालाबाद प्रमाणे सौ.श्री राजेंद्र नारायण बर्गे यांच्या हस्ते श्री केदारेश्वर मूर्तीचे व पादुकांचे पूजन करण्यात आले तसेच श्री विलासराव शंकराव बर्गे अभिजीत विलासराव बर्गे अजित विलासराव बर्गे यांच्यातर्फे सर्व वारकरी मंडळी यांना यांच्यातर्फे अल्पोपार देण्यात आला कोरेगाव नगरीमध्ये सर्व गावांमध्ये भक्तिमय वातावरण झाले असून दिंडी टाळ मृगनगाच्या वाद्यात मोठ्या स्वरूपात निघाली आहे त्यामध्ये सर्व वारकरी व कोरेगाव चे व्यापारी नगरसेवक उपस्थित राहिले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...