⚡ ब्रेकिंग News

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा लोकसभा संयोजक युवा मोर्चा श्री श्रावण भैया जंगम यांनी भाजप स्थापना दिनाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवाराला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या

 कोरेगाव प्रतिनिधी

 दादा वाकडे

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा लोकसभा संयोजक युवा मोर्चा श्री श्रावण भैया जंगम यांनी भाजप स्थापना दिनाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवाराला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 

दिल्या 


भारतीय जनता पार्टी बद्दल बोलत असताना श्री श्रावण जंगम म्हणाले 

६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत एका विशेष अधिवेशनात भारतीय जनता पक्षाची अधिकृत स्थापना झाली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी हे भाजपचे पहिले अध्यक्ष होते १९५१ मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या 'भारतीय जनसंघा'तून या भाजप पक्षाचा उगम झाला 1984 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा जिंकणारा भाजप आज केंद्रात स्वबळावर बहुमताने राज्य करत आहेत्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. भाजपने 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये त्यांच्या जागांची संख्या 300 च्या पुढे गेली.


याच भाजपा पक्षाने सामान्यातील सामान्य असा कार्यकर्ता देशाच्या सर्वोच्च शिखरावरती बसवला घराणेशाहीला छेद देत कर्तुत्वान कार्यकर्त्याला बळ दिले.मला अभिमान आहे मी संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या संघटनेचा एक सामान्य कार्यकर्ता आहे 🙏


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...