⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्हा परिषद सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

 सातारा 

प्रतिनिधी: दादा वाकडे 

सातारा जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण, समाज कल्याण तसेच इतर विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया दि. ४ एप्रिल २०२६ रोजी पार पडली असून ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

आज आयोजित दुसऱ्या विशेष सभेत समाज कल्याण, महिला व बाल कल्याण आणि इतर विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान कोणतीही हरकत नोंदवली गेली नाही. त्यामुळे चारही अर्ज वैध ठरवत संबंधित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली.

यामध्ये महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋतुजा विराज शिंदे, 

समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋषीकेश धायगुडे-पाटील, तर 

विषय समित्यांच्या सभापतीपदी लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांची निवड निश्चित करण्यात आली.

निवड झालेल्या सर्व सभापतींचा खूप खूप अभिनंदन  त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने घडेल यामध्ये कोणतीही शंका नाही.

श्री. श्रावण राजेंद्र जंगम 

प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा 

संयोजक सातारा लोकसभा भाजपा युवा मोर्चा

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...