कोरेगाव प्रतिनिधी
दादा वाकडे
कोरेगाव मध्ये अवघ्या काही महिन्यांवर होऊ घातलेल्या कोरेगाव नगरपंचायतीचे निवडणूक चे वातावरण दिसू लागली आहे कोरेगाव मध्ये एकुण १७ वॉर्ड असुन त्या मध्ये अनेक जन उमेदवारा गुडघ्याला बासीग बांधूनक निवडणूक लढण्याची तयारी त्यामध्ये अनेक महिला व पुरुष उत्सुक प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान चार-पाच महिला पुरुष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसून येत आहे काही वॉर्ड मध्ये कोणते आरक्षण असेल त्यावर अवलंबून आहे ओबीसी उमेदवार अनेक उत्सव तर कुणबी दाखला मिळेल का याकडे काही जणांचे लक्ष
त्यामुळे कोरेगाव मध्ये येणारी निवडणूक मोठ्या शर्यतीची असणार आहे याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल काही उमेदवारांनी तर तयारी चालू केली आहे गाठीभेटी वाढदिवस व इतर काही कार्यक्रम करून लोकांची जनसंपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत येणारा निवडणूक मध्ये तरुण पिढीचा उत्साह जोमाने प्रत्येक वॉर्ड मध्ये अनेक उमेदवारांनी तयारी चालू केली आहे त्यामध्ये कोणी कितपत बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे कोण कोणाला वरचढ असेल कोणी पक्षातून तर कोणी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी ठेवली आहे

Post a Comment