कोरेगाव प्रतिनिधी: दादा वाकडे
कोरेगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी युवा नेते श्री अजित विलास बर्गे यांची निवड झाली त्याबद्दल श्री उदयनराजे मित्र मंडळ व नवरत्न गणेश मंडळ बाजारपेठ जंगमवाडा कोरेगाव तसेच श्रावण भैया जंगम मित्र परिवार यांच्या वतीने श्री अजितजी बर्गे यांचा आज सन्मान करण्यात आला रामभाऊ मुळे यांनी शाल तसेच श्रीफळ देऊन त्याचा सन्मान केला सोबत भाजप प्रदेश सदस्य श्री श्रावण जंगम, युवा नेते अभिजित मुळे रविराज बर्गे, तेली समाजाच्या अध्यक्ष श्री.अनिल क्षीरसागर, पत्रकार दादा वाकडे, सागरजी बल्लाळ,महेश उंडाळे,सोहम मालुसरे,ओंकारजी जंगम तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. सर्वांनीच श्री अजित बर्गे यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
तसेच सातारचे खासदार श्री छ. यांनी देखील श्री अजित बर्गे यांना फोन वरून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्वल यश्याची मनोकामना केली 💐💐
"माणदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9096659088"
Post a Comment