कोरेगाव
प्रतिनिधी दादा वाकडे
कोरेगाव बाजार समिती आहे का जुगार अड्डा का दारुचा अड्डा नक्की काय कोरेगाव बाजार समितीमध्ये दर शनिवारी बाजार भरत असून त्या ठिकाणी बाजार समितीचे दुर्लक्ष बाजार समितीच्या पटांगणात अनेक दुकान गाळे असून दुकानदाराच्या दुकाना समोर रात्री दारु पिण्यास व जुगार अड्डा चालला जातो याकडे पोलीस प्रशासनाचे व बाजार समितीचे संचालक व समिती यांचे दुर्लक्ष कचरा डेपो आहे की काय मोठ्या प्रमाणात कचरा साठला गेला आहे रात्री जुगाराडा व दारू पिण्यास बसणाऱ्यांच्यावर कारवाई करतील का कोरेगाव कृषी बाजार समिती व प्रशासन याकडे लक्ष देईल का

Post a Comment