कोरेगाव
प्रतिनिधी: दादा वाकडे
सातारा पंढरपूर रोड आझाद चौक येथून कोरेगाव नगरपंचायत बाजार पेठ जुनी पेठ कडे जाणारा मुख्य रस्त्यावर लोकांच्या दुकानासमोर कोरेगाव नगरपंचायतीने व वाहतूक नियंत्रणा का नाही रस्ता आहे की पार्किंगची सोय करून लोकांना दिलेली आहे हेच कळेना झालंय वारंवार सांगून सुद्धा कोरेगाव नगरपंचायत व वाहतूक नियंत्रण याकडे दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा टू व्हीलर लागल्या जातात त्यामुळे येणारा जाणार ना वाहतुकांना व नागरिकांना गैरसोय होत आहे याकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे

Post a Comment