कोरेगाव
प्रतिनिधी: दादा वाकडे
सुभाषनगर येथील श्री उंबरदंड यांच्या हॉल मध्ये श्री स्वामीसमर्थ गुरुचरित्र पारायण समाप्तीस अलोट गर्दी
स्वामी भक्तांनी केली. सुंदर नियोजन करण्यात आले होते. सकाळी आरती, वाचन, स्वामींची सेवा, महाप्रसाद, दुपारी श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनाची मैफील रंगली सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. तद्नंतर महाप्रसादाचे वाटप ११ पर्यंत सुरू होते.* *या सर्वांसाठी विकी देवकर व सर्व सेवेकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले*

Post a Comment