कोरेगाव
प्रतिनिधी
दादा वाकडे
दिनांक १५/४/२०२६
श्री स्वामी समर्थ मंदिर चौथाई गल्ली कोरेगाव येते श्री गुरुचरित्र पारायण सांगता सोहळा पार पडला यावेळी ग्रंथ वाचन करणाऱ्या प्रत्येक माता भगिनींना
श्री स्वामी समर्थ फ्रेम भेट स्वरूपात दिल्या**जनसेविका : सौ नलिनी पांडुरंग बर्गे*
*सुभेदार उद्योग समूह कोरेगांव*
Post a Comment