Home श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Mandesh News March 20, 2026 0 कोरेगावप्रतिनिधी:दादा वाकडे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोरेगाव स्वामी सेवा केंद्र ट्रस्ट कोरेगाव यांच्यामार्फत आज शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला You Might Like
Post a Comment