कोरेगाव प्रतिनिधी दादा वाकडे
दिनांक:२०
महिला दिनाच्या निमित्ताने सोनेरी सखी मंच आयोजित कोरेगाव तालुक्यात प्रथमच होत असलेल्या नव महाराष्ट्रची लोकगाथा हा भव्य आणि दिव्या ४० लोक असलेला कार्यक्रम रोटरी गार्डन कोरेगाव येथे २१ शनिवार रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता होणार आहे तरी आपण सर्व महिलांनी उपस्थित रहावे ही विनंती

Post a Comment