⚡ ब्रेकिंग News

23 मार्च ला होणाऱ्या वंचित आघाडी व काँग्रेस पक्षाच्या मोर्चात सर्व पक्ष संघटनांनी सामील व्हावे सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे प्रतिनिधी दहिवडी माण : 23 मार्च सोमवार लाखो लोकांच्या बलिदानातून , अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेले स्वतंत्र आणि सार्वभौमत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गहाण ठेवल्याच्या दिसत आहे. देशाला गुलामीकडे घेऊन जाण्याचा डाव मोदींनी आखला आहे की काय असे शंका यावी अशी निर्णय प्रक्रियेतून देशात राबवली जात आहे. अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी करायची अमेरिका म्हणल त्याच देशाकडून खरेदी नाही करायची . अमेरिका म्हणल ते निर्णय देशात घेतले जात आहे अमेरिका धार्जिन धोरणे आखली जात आहे . एफस्टिन फाईल बाहेर आल्यामुळे याचा दबाव मोदीवर असावा असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देशाला पारतंत्र्यापासून रोखावे यासाठी 23 मार्च रोजी नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे बैठक घेण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद सर , प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर , मराठवाडा सदस्य डॉक्टर संघरत्न कुरे , जिल्हाध्यक्ष नांदेड( दक्षिण ) शंकर जिल्हाध्यक्ष (उत्तर ) राज आटकोरे , जिल्हा महासचिव (दक्षिण ) रवी जिल्हा महासचिव (उत्तर ) दीपक मगर , विठ्ठल गायकवाड महानगराध्यक्ष संजय टिके जिल्हा संघटक डॉ . राम वनंगे , विनायक गजभारे जिल्हाध्यक्ष रंगनाथ गजले जिल्हा सचिव , अरुण भद्रे जिल्हा उपाध्यक्ष, जयकुमार ढवळे जिल्हा सल्लागार , विद्यानंद पवळे जिल्हा उपाध्यक्ष , गौतम डुमणे , प्रकाश कोल्हे, गणपत सवयी सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष के . एच वने जिल्हा उपाध्यक्ष , दीपक कसबे प्रसिद्धीप्रमुख , बालाजी सूर्यतळे , जिल्हा उपाध्यक्ष, धाराजी इंगोले जिल्हा उपाध्यक्ष , उत्तम वाढवे सहसंघटक , प्रल्हाद इंगोले जिल्हा सल्लागार , या सह खूप मोठ्या संख्येने नांदेड उत्तर दक्षिणचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते आम्ही पण येतो तुम्ही पण या सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे

 प्रतिनिधी महेन्द्र भोसले

दहिवडी माण


 : 23 मार्च सोमवार लाखो लोकांच्या बलिदानातून , अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेले स्वतंत्र आणि सार्वभौमत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गहाण ठेवल्याच्या दिसत आहे. देशाला गुलामीकडे घेऊन जाण्याचा डाव मोदींनी आखला आहे की काय असे शंका यावी अशी निर्णय प्रक्रियेतून देशात राबवली जात आहे. अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी करायची अमेरिका म्हणल त्याच देशाकडून खरेदी नाही करायची . अमेरिका म्हणल ते निर्णय देशात घेतले जात आहे अमेरिका धार्जिन धोरणे आखली जात आहे . एफस्टिन फाईल बाहेर आल्यामुळे याचा दबाव मोदीवर असावा असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देशाला पारतंत्र्यापासून रोखावे यासाठी 23 मार्च रोजी नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे बैठक घेण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद सर , प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर , मराठवाडा सदस्य डॉक्टर संघरत्न कुरे , जिल्हाध्यक्ष नांदेड( दक्षिण ) शंकर जिल्हाध्यक्ष (उत्तर ) राज आटकोरे , जिल्हा महासचिव (दक्षिण ) रवी जिल्हा महासचिव (उत्तर ) दीपक मगर , विठ्ठल गायकवाड महानगराध्यक्ष संजय टिके जिल्हा संघटक डॉ . राम वनंगे , विनायक गजभारे जिल्हाध्यक्ष रंगनाथ गजले जिल्हा सचिव , अरुण भद्रे जिल्हा उपाध्यक्ष, जयकुमार ढवळे जिल्हा सल्लागार , विद्यानंद पवळे जिल्हा उपाध्यक्ष , गौतम डुमणे , प्रकाश कोल्हे, गणपत सवयी सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष के . एच वने जिल्हा उपाध्यक्ष , दीपक कसबे प्रसिद्धीप्रमुख , बालाजी सूर्यतळे , जिल्हा उपाध्यक्ष, धाराजी इंगोले जिल्हा उपाध्यक्ष , उत्तम वाढवे सहसंघटक , प्रल्हाद इंगोले जिल्हा सल्लागार , या सह खूप मोठ्या संख्येने नांदेड उत्तर दक्षिणचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते आम्ही पण येतो तुम्ही पण या सातारा जिल्हाध्यक्ष रामदासजी कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...