श्री. हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव चे एन.एम.एम.एस परीक्षेत आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले व उत्तुंग यश संपादन करत आदर्श विद्यालयाची यशस्वी परंपरा राखत सन 2025-26 या वर्षात या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे . श्री. विजयकांत काशिनाथ ढोले यांची नात रा.विसापूर ची विद्यार्थीनी कु.आर्या अमोल ढोले हिने 180 पैकी 132 गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल सर्व ढोले परिवाराकडून तिचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन!
संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर सुरेश जाधव मोहन पाटील बाळासाहेब जाधव शाळेचे मुख्याध्यापक गोपने सर पर्यवेक्षक गुरव सर व विजयकांत ढोले दिलीप मेनकुदळे विजय मेन कुदळे वैभव मामने संतोष गुळवे ढोले परिवार व शिक्षकांनी अभिनंदन केल.
"माणदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माणदेश न्यूज या यूट्यूब चैनल ला https://youtu.be/ySuzgRz8_3Eही लिंक उघडून सबस्क्राईब करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक केशव जाधव मोबाईल नंबर 9096659088"

Post a Comment