कोरेगाव
प्रतिनिधी दादा वाकडे
इंडियन टॅलेंट सर्च एक्झाम मध्ये कुमारी सई महालिंग जंगम उत्तीर्ण
झाल्याबद्दल तसेच कुमारी हिंदवी महालिंग जंगम ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल संपूर्ण वीरशेवलिंगात समाजातून दोघींवरती कौतुकाच्या वर्षी होत आहे
यानिमित्ताने कैलास वासी महालिंग प्रभाकर जंगम यांचे काही दिवसांपूर्वीच दुःखद निधन झाले हे सांगून त्यांच्या आठवणींना त्यांचे बंधू युवा नेते श्री श्रावण भैया जंगम यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला व कैलासवासी महालिंग जंगम हे अतिशय धडाडीचे व सामाजिक उपक्रमात धाडसाने सहभागी होणारे युवक होते त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून दोन्हीही मुली आज समाजात संपूर्ण कुटुंबाचं नाव सन्माननाने उंचावत आहेत असेही त्यांनी सांगितले तसेच त्यांनी त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचाली करता भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत याप्रमाणेच त्या भविष्यातील कैलासवासी महालिंग जंगम व त्यांच्या आई शुभांगी महालिंग जंगम यांचे नावलौकिक करतील यात कोणतीही शंका नाही असे देखील सांगितले
Post a Comment