शेतकरी संघटना उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार
Mandesh News0
केशव जाधव संपादक माणदेश न्यूज
परभणी येथील शेतकर्याना सन 2020 190कोटी विमा मिळवून दिल्या बद्दल शेळगाव येथे नागरी सत्कार ला जात आसताना मालीपारगाव फाटा येथे शेतकरी संघटना माजलगाव वतीने शेतकरी संघटना
उपाध्यक्षअँड अजितदादा काळे साहेब यांचा सत्कार करताना
Post a Comment