⚡ ब्रेकिंग News

शेतीला ऊर्जा आणि बळीराजाला दिलासा देणारी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज" योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.

केशव जाधव 

मुख्य संपादक माणदेश न्यूज 


शेतीला ऊर्जा आणि बळीराजाला दिलासा देणारी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज" योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. 


७.५ एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज उपलब्ध करून देत शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा आर्थिक भार कमी करण्यात मदत होत आहे. गेल्या दोन वर्षांत ₹४९,४७५ कोटींचे अनुदान वितरित करून शेतीला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे. या योजनेमुळे सिंचन अधिक सुलभ होत असून उत्पादनक्षमता वाढण्यासही मोठी मदत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.


#FarmerSupport

#FreeElectricityScheme

#AgricultureDevelopment

#RuralEmpowerment

#GovernmentInitiative

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...