कोरेगाव
प्रतिनिधी दादा वाकडे
श्री उमेश कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातारा जिल्ह्याचे खासदार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोरेगाव
प्रतिनिधी दादा वाकडे
बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असणारे सर्वांचे सलोख्याचे संबंध जपणारे श्री उमेश कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातारा जिल्ह्याचे खासदार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांच्या उज्वल यशाची मनोकामना देखील केली तसेच त्यांचे मित्रपरिवार श्री श्रावण भैय्या जंगम दादासाहेब वाकडे, श्री गौरीहर खराडे,अभिजित मुळे श्रावण पवार,धीरज साळूंखे मित्रपरिवार उपस्थित होता त्यांनी देखील श्री महेश यांना भरभरून शुभेच्छा दिल्या


Post a Comment