कोरेगाव मधे प्रथम च दिव्यांग मेळावा कोरेगाव तालुका
Mandesh News0
प्रतिनिधी दादा वाकडे:
कोरेगाव मधे प्रथमच दिव्यांग मेळावा कोरेगाव तालुका
स्थळ :- उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कोरेगाव मॉडर्न हायस्कूलच्या पाठीमागे कोरेगाव मधे कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा
Post a Comment