*शिवनिश्चल परिवाराची घटक असणारी आमची मुलगी ‘देवश्री’ ची ‘इन्स्पायर अवॉर्ड २०२५-२६’ साठी जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन …*
*एक गोष्ट अभिमानाने नमूद करतो की “ज्या मुलांना आम्ही शिकवतोय, ती एक दिवस आभाळाची उंची गाठतील आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावतील”…*
यशवंत गोसावी
अध्यक्ष : शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट
*नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेश न्यूज/Mandesh newsया यूट्यूब*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक केशव जाधव mo:9096659088
Post a Comment