⚡ ब्रेकिंग News

कोरेगावात अनेक रस्त्याची कामे निधी अभावी अपुरी निधी मिळेक का ?




कोरेगाव प्रतिनिधी:दादा वाकडे 

कोरेगावात अनेक रस्त्याची कामे निधी अभावी अपुरी निधी मिळेक का ?

कोरेगाव रहिमतपूर रोडचे दुरावस्था

रोड वरती खड्डे असून खड्डे तात्पुरते भरले जातात व त्यामध्ये मुरूम माती टाकली जाती  त्यामुळे मुरूम माती टाकल्यामुळे रस्त्यावरती धुरळा उडत असून येणारा जणांना व दुकानदार यांना त्याचा नाकातोंडामध्ये धुरळा जात असून त्रास होत आहे व मुर्म मातीवर पाणी मारले जाते त्यामुळे चिखल होऊन अनेक गाड्या घसरल्या जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे 

तरी पीडब्ल्यूडी ने त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे व रस्त्याच्या कडेला नाला चे काम चालू असून ते अर्धवट स्थितीमध्ये आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेला खड्डे पडले असून त्यामध्ये अनेक वाहने खड्ड्यामध्ये अडकली जातात त्याच्यामध्ये लोखंडी बार कॉन्टॅक्टर ने केलेल्या अर्धवट कामाचे मोठमोठे बाहेर आले असून त्या खड्ड्यामध्ये गाडी पडली तर अपघात होण्याची मोठी शक्यता आहे  कोरेगाव रहिमतपूररोड कोरेगाव पोलीस स्टेशन ते मॉडर्न हायस्कूल पर्यंत रस्ता दुरावस्थेत आहे याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे त्या रस्त्याला वर्दळ जास्त असून शाळा कॉलेज विद्यार्थी ये जा करतात


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...