⚡ ब्रेकिंग News

 कोरेगाव

प्रतिनिधी दादा वाकडे 



कोरेगाव मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा मार्फत "श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी "20मार्च2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे प्रत्येक रक्तदात्याला एक भेटवस्तू दिली जाणार आहे याचा फायदा सर्वांनी घ्यावा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोरेगाव

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...