⚡ ब्रेकिंग News

कोरेगावात होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा महिला दिनानिमित्त 16 मार्च रोजी आयोजन

 कोरेगाव

प्रतिनिधी दादा वाकडे 

होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा  महिला दिनानिमित्त १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रोटरी उद्यान कोरेगाव येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक सौ अर्चनाताई किरण बर्गे जिल्हा परिषद सदस्य व कोरेगाव नगरसेविका यांच्यामार्फत करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय सौ सोनियाताई जयकुमार गोरे संचालिका सिद्धनाथ नागरी पतसंस्था दहिवडी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून माननीय सौ प्रियाताई महेश शिंदे सदस्य जिल्हा परिषद सातारा व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे .



  तरी होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमाचा कोरेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा अशी आयोजका तर्फे नम्र विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...