कोरेगाव
दिनांक:१३ मार्च
प्रतिनिधी
दादा वाकडे(उपसंपादक माणदेश न्यूज)
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सातारा आणि अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम) महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दिव्यांग मेळावा कोरेगाव तालुका दिनांक 13/03/2026 रोजी कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे साहेब यांच्या पत्नी सौ प्रियाताई शिंदे यांच्या व कोरेगावचे नायब तहसीलदार तसेच जिल्हा उप रुग्णालय कोरेगाव चे अधिकारी व स्टाफ यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपक प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली त्यावेळेस कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातून दिव्यांग बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्यात आला त्यावेळेस जिल्हा समिती नियोजक अध्यक्ष राहुल दादा बर्गे व नगरसेवक
उपस्थित होते


Post a Comment