दिल्ली
प्रतिनिधी
केशव जाधव (संपादक माणदेश न्यूज)
आज दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा (गैर राजनैतिक) च्या किसान महा-पंचायत मध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती साठी सहभागी झालो.या किसान महापंचायत मध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सह महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
Post a Comment