⚡ ब्रेकिंग News

 कोरेगाव प्रतिनिधी

दादा वाकडे

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्य सौ.डॉ.प्रियाताई महेशजी शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आज सातारा सर्किट हाऊस या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा देताना श्रावण भैया जंगम मित्र परिवार 

 सातारा तारा जिल्हा नियोजन समितीचे राहुल दादा बर्गे मनोज जाधव अमित उंबरदंड अभी मुळे रोहित भोसले ऋषिकेश कोकणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते 💐💐






Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...