⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात दिनांक २२/४/२०२६ रोजी साजरी करण्यात आली

 कोरेगाव प्रतिनिधी

 दादा वाकडे


कोरेगाव मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात दिनांक २२/४/२०२६ रोजी साजरी करण्यात आली त्यावेळेस कोरेगावातील वीरशैव लिंगायत समाजातील माता भगिनी व बंधु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची भव्य अशी मिरवणूक सातारा पंढरपूर रोड भुंजे कॉलनी येथून सुरुवात झाली ते कोरेगाव नगरीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर केदारेश्वर मंदिर येथे समाप्त झाली सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचा लाभ घेतला


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...