कोरेगाव प्रतिनिधी
दादा वाकडे
कोरेगाव सुभाषनगर या ठिकाणी चार चार नगरसेवक असुन हि लोकाची ही दैना कोरेगाव येथील सुभाषनगर सुलतानवाडी रोड येथील नागरिकाची समस्या मांडली पत्रकार दादा वाकडे यांच्या कडे सुभाष नगर कोरेगाव या ठिकाणच्या नागरिकांनी मानदेश न्यूज कडे समस्या मांडली.
धन्यवाद माणदेश न्यूज चे पत्रकार दादासाहेब
सुभाष नगर चौंडेश्वरी कॉलनी नजदीक रस्ता रुंदीकरण चे वेळी हातपंपाची झालेली अवस्था आज पर्यंत जैसे थे
आज नळाला पाणी आलेले नाही कोठेही
आज हातपंप चालू असता तर काही नागरिकांच हाल झाले नसते आज भी उन्हाळ्यात पाण्या वाचून नागरिकांची दैना
त्या ठिकाणी चार चार नगसेवक असून ही अवस्था हातपंपा चे काम करण्यात येईल अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे


Post a Comment