कोरेगाव
प्रतिनिधी:दादा वाकडे
बाजारपेठेतील बांधव अभिजीत मुळे तसेच संकेत ओसवाल या दोघांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर बाजारपेठ कोरेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या सात दिवस चालणाऱ्या गुरुचरित्राच्या पारायणासाठी पिण्याच्या पाण्याची ( बिसलेरी ) व्यवस्था श्री श्रावण भैया जंगम मित्रपरिवार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा , संयोजक सातारा लोकसभा युवा मोर्चा यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. श्री श्रावण भैया जंगम यांनी दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांच्या उदंड आयुष्याच्या मनोकामना श्री सद्गुरू स्वामी समर्थ यांच्या पायाशी नतमस्तक होऊन केल्या
Post a Comment