⚡ ब्रेकिंग News

प्रशांत बर्गे यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

 कोरेगाव 

प्रतिनिधी दादा वाकडे 

कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व हॉटेल दरबारचे मालक श्री प्रशांत फत्तेसिंग बर्गे 

(राजाभाऊ बर्गे) यांचा शिवसेनेमध्ये दिनांक २०/४/२०२६ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे जाहीर प्रवेश करण्यात आला त्यावेळेस येईल कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातील राजाभाऊंचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थितीत होते



Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...