कोरेगाव
प्रतिनिधी: दादा वाकडे
कोरेगाव नगरपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांसाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी २४/३/२०२६ रोजी निधी वाटप करण्यात आला निधी वाटपाच्या वेळेस कोरेगावचे मुख्याधिकारी सी ओ साहेब व कोरेगाव नगरपंचायतीचे नगरअध्यक्ष व उपनगर अध्यक्ष व दिव्यांग बांधव व कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते यावर्षी दिव्यांग बांधवांना कोरेगाव नगरपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांचे १४७ अर्ज आले होते त्यामध्ये दोन अर्ज अपात्र झाले असून त्यांचे युनियन आयडी कार्ड नसल्यामुळे अपात्र झाले असून कोरेगाव नगरपंचायत तर्फे तीन लाख 26 हजार रुपये अपंगांसाठी राखीव निधी मधून १४५ जणांना प्रत्येकी २२५० रुपये निधी कोरेगाव नगरपंचायत तर्फे वाटप करण्यात आला

Post a Comment