कोरेगाव
प्रतिनिधी दादा वाकडे
अंधारच अंधार चोहिकडे कोरेगाव शोधू कोणीकडे
कोरेगाव आहे कुठे अंधारात शोधु कुठ कोरेगावाचा विकास गेलाय कुठे कोरेगाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार कोरेगाव नगरपंचायत लोकांकडून कर वसुली कोठावधी रुपयाचे करतात पण रोडवरच्या स्टेट लाईट बिल भरायला पैसे नसतात कोरेगाव अंधारात शोधू कुठे कर्ज वसुलीचे पैसे जातात कुठं करतात काय जातोय कुठे सत्ताधाऱ्यांना संपूर्ण शहरात अंधारात शोधू कुठे असा प्रश्न कोरेगावच्या नागरिकांना पडला आहे आणि कोरेगाव शहर अंधारात आहे हे सांगू कुणाला संपूर्ण कोरेगाव शहरांमध्ये गेले दोन दिवस रोडवर स्टेट लाईट पूर्णपणे बंद आहे आज लाईट एमएसईबीने बंद केली उद्या नळ कनेक्शन लोकांचे तोडले जातील पाणी येणार नाही याला जबाबदार कोण कोरेगाव ची यात्रा जवळ आली असून संपूर्ण कोरेगाव शहर अंधारात आहे कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक राष्ट्रवादी गटाचे हेमंत बर्गे प्रीतम बर्गे दिनेश सनस गणेश धनवडे आशुतोष विरकर किरण फरतडे
लोयश फरतडे पाहुयात यांचे म्हणणे कोरेगाव शोधू कु
णीकडे कोरेगाव शहरातील संपूर्ण रोडवरची लाईट जात असून कोरेगाव नगरपंचायतीने याकडे त्वरित लाईट बिल भरून होणारे अनर्थ टाळावेत चोरी एक्सीडेंट चे प्रमाण त्यामुळे होत आहे लोक अंधारात पडतात एकमेकांना धडकतात ह्याला जबाबदार कोरेगाव नगरपंचायत असून त्यांच्याकडे कोरेगाव नगरपंचायत लोकांकडून कर वसूल करून सुद्धा लाईट बिल भरावयास पैसे नाहीत दुर्दैवी गोष्ट आहे

Post a Comment