⚡ ब्रेकिंग News

जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षेसह पाच लाखाचा दंड



 विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रात सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव्ह जिहाद विरोधी कायदा आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही आणू. असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. आज मला मनापासून समाधान वाटत आहे की महाराष्ट्रात एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा कॅबिनेटमध्ये पास करण्यात आला आहे. ‘धर्म स्वतंत्र अधिनियम २०२६’ या अंतर्गत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता लवकरच याचा जीआर निघेल 


 श्री श्रावण राजेंद्र जंगम 

 प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा 


🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...