धुळदेव
प्रतिनिधी:
📍 श्री धुळदेव विद्यालय, धुळदेव (इ. 10 वी – 2001) या विद्यालयात शिक्षण घेतले घेतलेला बँकेचे माझी चेअरमन व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडीचे विद्यमान मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के सर यांचा लाडका विद्यार्थी व
📍 रयत शिक्षण संस्थेत डिसेंबर 2006 पासून कार्यरत.*रयत सेवक बँकेच्या गुणवंत पाल्य सत्कार सोहळ्यात घडलेला हा सुंदर योगायोग सर्वांसाठी प्रेरणादायी* ठरला… *✨
सन 1996 ते 2001 दरम्यान धुळदेव विद्यालयातील राजेंद्र शिर्के सरांचे लाडके विद्यार्थी असलेले...
👉 राहुल विठ्ठल गोरे
आज रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक (श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव) म्हणून कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे…
त्यांच्या *चि. साईश राहुल गोरे (इयत्ता 5 वी – शिष्यवृत्ती धारक, गुण* 268/300) याचा सत्कार🌷
स्वतः रयत बँकेचे माजी चेअरमन व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी विद्यालयाचे सन्माननीय *मुख्याध्यापक मा. राजेंद्र शिर्के सर यांच्या हस्ते करण्यात आला!*👏👏
🎯**गुरूंच्या हस्ते शिष्याच्या मुलाचा सत्कार*— हा दुर्मिळ योगायोग जसा सभागृहात समजला, तसा एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला! 👏😄
हा प्रसंग केवळ आनंददायी नव्हे, तर गुरू-शिष्य नात्याची परंपरा जपणारा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला… 🌟
✨ रयत बँकेच्या इतिहासात असा योगायोग प्रथमच
घडल्याची चर्चा सर्वत्र रंगली!
💐 राहुल गोरे व चि. साईश गोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
💐 मा. राजेंद्र शिर्के सरांचे विशेष कौतुक व मानाचा मुजरा! 🙏


Post a Comment