बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

 *बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यातील मैलगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करून शिवजयंती साजरी केली….*


*आमच्या ‘विकासाच्या परिभाषेपासून’ शेकडो कोस दूर असणारी ही मुले ‘शिक्षणाच्या प्रवाहात’ आली पाहिजेत, म्हणून नांदुराच्या ‘आईसाहेब जिजाऊंच्या पाईकांनी’ पुढाकार घेतला…*


*आणि या मुलांना मदतीचे वितरण झाले …*

*आम्ही केवळ निमित्तमात्र …!*


यशवंत गोसावी 

अध्यक्ष : शिवनिश्चल सेवाभावी




ट्रस्ट

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...