कोरेगाव
प्रतिनिधी: दादा वाकडे
कोरेगावात गॅस एजन्सी तपासणी न करण्यासाठी घेतली गेली लाच
गॅस एजन्सी गोडाऊनची तपासणी वारंवार न करण्यासाठी तसेच आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्या साठी कोरेगाव तहसील मधील पुरवठा निरीक्षकाने एजंटकडून दोन लाखाची मागणी करून सव्वा लाख काची लाज स्वीकारताना सापळा रचुन प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात कारवाई केली आनंद कैलास शिंदे राहणार कोरेगाव मूळ चोपडा जिल्हा जळगाव, अवधूत दिलीप कालेकर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत यातील शिंदे हा वर्ग दोन चा अधिकारी असून कालेकर एजंट आहे

إرسال تعليق