⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव रंग पंचमी उत्सव 2026

 सहसंपादक दादा वाकडे 

कोरेगाव दी.8 मार्च 

कोरेगाव मध्ये प्रथमच 

रंग प्रेमाचा... रंग स्नेहाचा... रंग नात्यांचा... रंग बंधाचा... रंग हर्षाचा... रंग उल्हासाचा... रंग नव्या उत्सवाचा...


रविवार दि. 08/03/2026 सा. 4 वा. ते सायं. 7 वा.



सर्व लहान मुललं महिला व नागरिकांनी त्यांच्यासाठी खास मुलांसाठी रंग पिचकारी फुगे व इतर रंगपंचमीचे साहित्य फ्री मध्ये ठेवण्यात येणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे वार्ड क्रमांक 7, 8, 9 व 15 मधील सर्व बच्चेकंपनी, महिला नागरिकांनी उपस्थित राहावे..

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...