⚡ ब्रेकिंग News

कोरेगावात वाहतेय विकासाची गंगा

 कोरेगाव प्रतिनिधी दादा वाकडे कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातील मागील दोन टर्मला जो विकास झाला नाही तो ह्या टर्मला विकास झाला कोरेगाव येथील भाजी मंडई ,नवीन एसटी स्टँड, शासकीय विश्रामगृह, जुना मोटर एसटी स्टँड , कोरेगाव तहसील कार्यालय, कोरेगाव पंचायत समितीची नूतन इमारत , कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातील रस्ते नाले व सर्व विकास कामे झाली पण कोरेगावात अजून विकास बाकी आहे कोरेगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता गेले दोन वर्ष अपूर्ण राहिले असून नागरिक त्रस्त झाले आहेत या वर्षी तरी निधी मिळेल का कोरेगाव व कोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे पण कोरेगावात काही भागात रस्ते नाले अर्धवट राहिलेले आहेत याला निधी मिळेल का असा प्रश्न कोरेगावच्या जनतेला पडला आहे का कोरेगाव नावाप्रमाणे कोरे राहील तालुक्याला निधी मिळतो पण राहिलेल्या रस्त्याला व कामांना निधी का मिळू शकत नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे का जाणून-बुजून केलं जात आहे कोरेगाव तालुक्याला दोन दोन आमदार असून निधी का मिळाला जात नाही या टर्मला तर रस्ता पूर्ण होईल का असे जनता चर्चा होत आहे दरवेळेस एकच प्रश्न एकच उत्तर निधी अजून मिळेना हा प्रश्न सुटेल कधी निधी मिळेल कधी अपूर्ण काम पूर्ण होतील कधी असा प्रश्न जनतेला पडला आहे



Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...