कोरेगाव
प्रतिनिधी दादा: वाकडे
कोरेगाव नगरपंचायतीला वारंवार तक्रार करू
न सुद्धा दुर्लक्ष कर वसुली फक्त घेतात कोरेगाव मध्ये आठवड्यातून दोनदा बाजार भरला जातो सोमवारी व गुरुवारी शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी बाथरूमची व्यवस्था नाही नुसतं आश्वासन देऊन बांधले गेले नाहीत पण पार्किंग व्यवस्था नाही व कोरेगाव कटापूर बाजारपेठ रस्सा मुख्य असून रस्त्यावरती शेतकरी फोर व्हीलर टू व्हीलर गाडी लावून शेत मालाची विक्री करतात आणि त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी येणारे जाणारे नागरिकांना व वाहतुकींना त्रास होत असून शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाची विक्री गाडीला बाजूला लावून विक्री करावी व कोरेगाव नगरपंचायतीने याकडे लक्ष द्यावे वारंवार सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे येणारा जान अरे नागरिकांची समस्या आहे ते इमर्जन्सी गाडी आली तर त्याला जबाबदार कोण दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण राहील येणारा जाणाऱ्या वाहतुकीस त्रास होऊ नये अशी शेतकऱ्यांनी विक्री करावी व नगरपंचायती सहकार्य करावे नगरपंचायतीने कर वसुली करत असून याकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे पार्किंगची व्यवस्था व येणारा जाणारा नागरिकांना त्रास होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे एकतर कोरेगाव नगरपंचायतीने बाजारात येणारी वाहतूक बंद केली पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांना रस्त्यावर शेतमाल विक्री करून देऊ नये त्यामध्ये शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान आहे एखादे वाहण शेतकऱ्याच्या मालावरून पण जाऊ शकते याला जबाबदार कोण राहील

إرسال تعليق