⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव बाजारपेठेतील रस्त्याला यावर्षी तरी निधीमिळणार का

 कोरेगाव प्रतिनिधी 

दादा वाकडे 


या वर्षी तरी बाजारपेठ रोडला निधी मिळणार का अशा प्रश्न बाजारपेठेतील दुकानदारांना व नागरिकांना पडला यंदाच्या पावसाळ्यात तरी रोड होईल का अशी विचारना कोरेगाव बाजारपेठेतील करदात्या नागरिकांमधून केले जात आहे वर्षानुवर्ष रखडलेला कोरेगाव बाजारपेठेतील रस्ता पावसाळ्या अगोदर पूर्ण केला जाईल अशी अपेक्षा कोरेगाव मधील नागरिकांना होते परंतु आता उन्हाळा संपत आला व अवकाळी पाऊस सुद्धा चालू झाला तरीसुद्धा सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे कोरेगाव बाजारपेठेतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

  टाईम पावसाळ्यामध्ये सदर रस्त्यावर पाणी साठवून वाहतुकीस व शालेय विद्यार्थी तसेच वयोवृद्ध लोकांना यजा करताना खूप त्रास सहन करावा लागतो असे सुद्धा नागरिकांमधून सांगितले जात आहे तरी संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची गरज आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...