⚡ ब्रेकिंग News

एकच लक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी माणदेश न्यूज सदैव दक्ष

 कोरेगाव

प्रतिनिधी: दादा वाकडे

एकच लक्ष माणदेश न्यूज सगळीकडे लक्ष नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष नागरिकांचे प्रश्न सुटता सुटेना विकास गेलाय कुणीकडे शोधत आहे पण कुणीकडेही सापडता सापडेना कोरेगाव नगरपंचायतीचा नागरिकांचा आरोग्याशी पिण्याच्या पाण्या बाबतीत खेळ कोरेगाव बाजारपेठ येथे दिवाणवाड्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतीने तीन गल्ली साठी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आडावर मोटर बसवली असून तेथे पूर्वीपासून नाला होता तो नाला आता चोकअप झाला असून नाल्याचे सांडपाणी उतरले असून नागरिकांच्या आरोग्याची खेळ खेळला जात आहे याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे नागरिकांनी वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे तरी त्याला पर्यायी व्यवस्था करून लवकरात लवकर नगरपंचायतीने नाला काढून सांडपाणी याची व्यवस्था करावी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे की पिण्याच्या पाण्याची ओरड आहे पाणी सोडलं जात नाही गेल्या वर्षी एवढा पाऊस पडून यंदाही उन्हाळ्यात पाऊस पडत आहे तरी लोकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे कारण काय तर लाईट गेले टाकी भरे ना




Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...