कोरेगाव बाजारपेठे हे आठवडा बाजार सोमवार व गुरुवार असून बाजारपेठ मध्ये बाजार करी व इतर बाजारखरेदी करण्यासाठी येणारे लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या लावत असून कोरेगाव नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे तरी नगरपंचायतीला वारंवार सांगून सुद्धा यावर कारवाई केली जात नाही लोकांनी बाजारयायचं का गाड्यांच्या गर्दी मधून जायचं त्यामुळे येणारा जाणाऱ्यांना धक्काबुक्की सुद्धा होऊ शकते

إرسال تعليق