⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव शहरामधील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्यवसायिक व ए.बी. इलेक्ट्रॉनिक्स चे मालक अब्बास भाई बागवान (वय वर्ष ६९) यांचे काल रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन

 दुःखद निधन

भावपूर्ण श्रद्धांजली

कोरेगाव

दि:१ एप्रिल

कोरेगाव शहरामधील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्यवसायिक व ए.बी. इलेक्ट्रॉनिक्स चे मालक *अब्बास भाई बागवान* (वय वर्ष ६९) यांचे काल रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अब्बास भाई यांच्या जाण्याने बाजारपेठेमध्ये शोककळा पसरली आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व तसेच सर्वच समाजातील सर्वच कार्यक्रमांमध्ये अगदी धडाडीने सक्रिय असणारे ते व्यक्तिमत्व होते आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने येणारा जाणाऱ्यांचे विचारपूस करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे असे अब्बास भाई आपल्यामध्ये नाहीत याचे मनाला फार दुःख होत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो ही प्रार्थना देखील करतो दोन मुले एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे

 


श्री श्रावण राजेंद्र जंगम 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...